मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 7 डिसेंबर 2022 (20:21 IST)

Marathi joke - मन्याने मुलीला प्रपोज केले आणि....

मन्या मुलीला - आय लव्ह यु...
मुलीने मन्याच्या खाडकन कानाखाली ठेवून दिली
आणि
म्हणाली, "काय बोललास"...
त्याच क्षणी मन्यानेही त्या मुलीच्या कानाखाली खाडकन ठेवून दिली,
आणि
म्हणाला, "ऐकलं नाही मग, मारलस कशाला
 
Edited By - Priya Dixit