मी चित्रपट बघितला आहे
रमेश ला बायकोवर संशय असतो
रमेश – आज मी बायकोला वाचमैन बरोबर
चित्रपट बघायला जाताना पाहिले.
सुरेश – मग तू मागे नाही गेलास?
रमेश – नाही रे, तो चित्रपटर मी बघितला आहे.
Edited By - Priya Dixit
पुढील लेख
