मलाही टेस्ट करू दे…
बायको काजू खात होती …….
पती म्हणाला ‘मलाही टेस्ट करू दे…’
तिने एकच काजू दिला..
पती : बस एकच?
बायको : हो… बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे …
स्थळ : पुणे
पुढील लेख
