पती : तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात दोन ऑप्शन आहेत म्हणून, इथं तर एकच भाजी दिसतेय... पत्नी : ( शांतपणे ) ऑप्शन तर दोनच आहेत... 1. खायचं असेल तर खा , 2. नाहीतर उपाशी राहा.