सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 12 जानेवारी 2022 (20:54 IST)

मराठी जोक :बॉम्बे मेल की बॉम्बे फिमेल

पती-पत्नी रेल्वे स्थानकावर उभे राहून ट्रेनची वाट पाहत होते.
तेवढ्यात एक ट्रेन  आली ज्यावर लिहिले होते...बॉम्बे मेल
नवरा पळून गाडीत चढला.
बायको म्हणाली - अहो ,कुठे निघाला ?
नवरा बायकोला म्हणाला : ही गाडी तर बाँबे मेल आहे,
 बॉम्बे फिमेल आली की त्यात तू पण बसून जा