शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (19:51 IST)

मराठी जोक :आजोबांची स्माईल

आजोबा पांडू ला हाक मारत असतात.
आजोबा -पांडू बाळ माझी कवळी कुठे, आण जरा.
पांडू - अहो, आजोबा अजून स्वयंपाक झालेला नाही !
आजोबा- अरे मला माहित आहे की,अजून स्वयंपाक झालेला नाही.
पांडू - मग तूम्हाला कवळी कशाला पाहिजे ,
आजोबा-  समोरच्या गोखले आजींना स्माईल द्यायची आहे.