गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 12 डिसेंबर 2022 (22:17 IST)

Marathi joke :ऍडव्हान्स टीव्ही

पिंकी  – हा टीवी कितीचा आहे ?
दुकानदार – 40,000 रु.
पिंकी  – एवढा महाग…
या टीव्हीत काय खास आहे …?
दुकानदार – हा टीव्ही एडव्हान्स आहे 
लाईट गेल्यावर आपोआप बंद होतो …
पिंकी  – अच्छा,तर मग  याला पॅक करून द्या  
 
Edited by - Priya Dixit