शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2022 (22:02 IST)

मोबाईल डबल सिमचा तर नाही

joke
मुलगी: माझे हृदय म्हणजे माझा
मोबाईल आहे आणि तू त्यातले
सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस
मुलगा: राणी एक विचारू ?
मुलगी: हो विचार ना
मुलगा: मोबाईल डबल सिमचा तर नाही ना ?
 
Edited by - Priya Dixit