रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (18:48 IST)

आता चार्जर दे मला

सोनू चा मोबाईल चोरीला जातो 
मोनू- अरे सोनू ,तुझा मोबाइल चोरीला गेला .
सोनू -अरे हो रे मित्रा, बाजारातून कोणी खिशातून काढला.
मोनू -अरेरे! फारच वाईट झाले. 
सोनू ‑हो न रे,
मोनू- मग आता तू एक काम कर की,
तुझ्या मोबाईलचे चार्जर तरी दे मला.
सोनू ने मोनू च्या काना खालीच चार्जर दिला.