अरे देवा!
नवरा बायको रस्त्यावरून मार्केट मध्ये खरेदी साठी चालत चालत जात असतात.
नवर्याची नेहमीची सवय दुसर्या बाईकडे बघणे चालू असते...
तेवढ्यात हे बायकोला समजते ती रागवून नवर्याला विचारते काय चाललंय..
नवरा: काही नाही ग, तुझ्या पेक्षा सुंदर कोणीच दिसत नाही...
बायको: अरे देवा, माझ्या मनात काही पण येत बघा...