काय म्हणालात? Download Updated: Thu, 11 Apr 2019 (19:43 IST) google-news बायको जेव्हा म्हणते ''काय म्हणालात'' तेव्हा याचा अर्थ असा नव्हे की तिने ऐकले नाही तर ती तुम्हाला तुमचे वाक्य बदलण्याची एक संधी देत असते