बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

शर्ट

शर्ट
नवरा- अगं जरा माझ्या शर्टाच बटन लावतेस का?
बायको- बघा, जर आम्ही बायका नसतो तर तुम्हा पुरुषांच्या शर्टाची बटने कोणी लावली असती...
नवरा- तुम्ही बायका नसता तर इथे शर्ट घातलेच कोणी असते?