गार्लिक ऑम्लेट
साहित्य : 2 अंडी, 1/2 चमचा लसूण पेस्ट, 2 चमचे तेल, 1 चमचा नारळाचा कीस, 1/2 चमचा तिखट, चवीनुसार मीठ.
कृती : अंड्याचा पिवळा भाग वेगळा करून घ्यावा. त्यात लसणाचे पेस्ट, तिखट आणि मीठ घालून फेटून घ्यावे. आता या मिश्रणाचे गरमा गरम ऑम्लेट तयार करावे.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा