1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
  4. ग्रीन पीज खिमा

Nonveg Recipe in Marathi | ग्रीन पीज खिमा

ग्रीन पीज खिमा
साहित्य : खिमा, ग्रीन पीज (मटार) बारीक चिरलेले कांदे, बारीक चिरलेला टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, धने-जिरे पावडर, लाल मिरची पावडर, खोवलेलं ओलं खोबरं, हळद, हिंग.
 
कृती : भांडय़ात तेल तापवा. त्यात कांदा परता. आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो परता. हळद घाला. खिमा घालून छान परता. लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर घाला. परतून घ्या. झाकून शिजत ठेवा. शिजत आल्यावर मटार घाला. ओलं खोबरं घाला. परत थोडं शिजवा. जास्त पातळ करू नका. शेवटी कोथिंबीर घाला.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
अरे वा! घरगुती लिपस्टीक तयार करणे इतके सोपे