1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

चिकन टिक्का

बोनलेस चिकन सरसो तेल
ND
साहित्य : बोनलेस चिकन 300 ग्रॅम (8 पीस), 75 ग्रॅम सरसो तेल, 1/2 चमचा कस्तूरी मेथी, 1/2 चमचा शेंद मीठ, थोडासा गरम मसाला, 50 ग्रॅम आलं, लसूण, दही 500 ग्रॅम, लिंबू.

कृती : बोनलेस चिकनला धुऊन त्यात आलं, लसणाचे पेस्ट लावून 20 मिनिट तसेच सोडून द्यावे. दह्यातील पाणी काढून घ्यावे. नंतर त्यात सर्व मसाले टाकून एकजीव करावे. नंतर या पेस्टला चिकनवर लावून एका रॉडमध्ये लावून 20 मिनिटापर्यंत रोस्ट करावे. गरम गरम चिकन टिक्का तयार आहे.