राजीव गांधींचा दुर्मिळ फोटो
भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 65 वी जयंती. राजीवजींनी आधुनिक भारताचे स्वप्न पाहिले होते. या काळात त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयाचा फायदा पुढील काळात भारताला झाला. माहिती आणि तंत्रज्ञान आणि संघणक क्रांती हा त्यातलाच एक भाग.राजीवजींच्या विचारांवर त्यांचे आजोबा पंडित नेहरू आणि आई इंदिरा गांधी यांचा प्रभाव होता. अशाच एका प्रसंगी राजीवजी, पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी, भारताचे तीन पंतप्रधान. त्यांचा हा दुर्मिळ फोटो.(
छायाचित्र सौजन्य: राजीव गांधी फाऊंडेशन)