शुक्रवार, 24 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
»
मराठी साहित्य
»
मराठी कविता
Written By
वेबदुनिया|
स्मरण-माळ
डॉ. सौ. उषा गडकरी
तजेलदार मोत्यांच्या सरातील
एकेका मूल्यवान मोत्याप्रमाणं
स्मरण-माळेतील प्रत्येक मोती
हृदयाच्या कुपीत जपून ठेवल
ा
आणि मग बकुळ-फुलांच्या सरातील
प्रत्येक फुलाप्रमाणं
प्रत्येक स्मरण
सुगंधाचं शिंपण
शिंपूण गेला.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
व्हायरल मेम कुत्रा काबोसूचे निधन
इंटरनेटवर व्हायरल झालेला जपानी कुत्रा काबोसूचा आज वयाच्या 18 व्या वर्षी मृत्यू झाला. व्हायरल मेम डॉग काबोसूच्या आकस्मिक निधनामुळे त्याचे चाहते दुखी झाले आहे. आणि सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. 2010 मध्ये या शिबा इनू कुत्र्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली होती. काबोसूचे मालक अत्सुको सातो यांनी आज एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमाने काबोसूच्या मृत्यूची माहिती दिली.
COVID-19: कोरोना 'FLiRT' च्या नवीन प्रकाराची भारतात एंट्री
अनेक देशांमध्ये कोरोनाच्या नवीन प्रकारांची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. गेल्या एका महिन्यात भारतातही संक्रमित लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) ने सामायिक केलेल्या माहितीनुसार, नवीन प्रकार FLiRT ची 325 हून अधिक प्रकरणे आतापर्यंत नोंदवली गेली आहेत.
Pune Porsche Car Accident Case : चालक नाही तर कार अल्पवयीन मुलगा चालवत होता सीपी अमितेश कुमार यांची माहिती
पुण्यातील पोर्शकार अपघात प्रकरणात आरोपी विशाल अग्रवाल यांनी केलेला दावा की अपघाताच्या वेळी कार कुटुंबातील ड्राइव्हर चालवत होता मुलगा नव्हे या दाव्याला फेटाळून लावून सीपी अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली.
Pune Hit and Run Case : अपघाताच्या वेळी मी गाडी चालवत होतो आरोपीच्या ड्रायव्हरने सांगितले
पुणे कार अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. किंबहुना, अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल यांनी दावा केला की, अपघाताच्या वेळी त्यांचा ड्रायव्हर पोर्श चालवत होता. पोलिसांच्या चौकशीत चालकानेही अपघाताच्या वेळी कार चालवत असल्याचे मान्य केले.
पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
पुण्यात 17 वर्षांचा मुलगा दारू पिऊन गाडी चालवत होता. भरधाव वेगात असलेल्या कारचा अपघात झाला, त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात, न्यायाधीशांनी आरोपीला वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याची आणि रस्ता सुरक्षेवर निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Foods to Reduce Cortisol तणावासाठी जबाबदार कोर्टिसोल कमी करण्यासाठी नैसर्गिक पदार्थ
कोर्टिसोल हा एक प्रकारचा स्टिरॉइड संप्रेरक आहे, जो अधिवृक्क ग्रंथींद्वारे तयार केला जातो. कोर्टिसोलच्या उच्च पातळीमुळे तणाव, चिंता आणि लठ्ठपणा यासह अनेक समस्या उद्भवू शकतात. स्ट्रेस हार्मोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉर्टिसॉलला पौष्टिक आहाराद्वारे नियंत्रित करता येते. येथे अशाच काही नैसर्गिक पदार्थांबद्दल माहिती दिली जात आहे, जे कोर्टिसोलची पातळी कमी करण्यात मदत करू शकतात.
इजिप्तच्या पिरॅमिडसाठी भव्य शिळा आणल्या कशा? संशोधकांना सापडले उत्तर
इतिहासातील अनेक वास्तू या आजच्या काळातील वास्तूविशारद, अभियंते किंवा शास्त्रज्ञांसाठी कोडं बनलेलं आहे. अशीच कायम कोडं पडलेली एक ऐतिहासिक वास्तू किंवा जगातील आश्चर्य म्हणजे इजिप्तमधील पिरॅमिड. पण आता हे कोडं काहीसं उलगडलं आहे.
Baby Boy Names मुलांची ट्रेंडप्रमाणे यूनिक आणि सुंदर नावे, अर्थासकट
Trending Baby Boy Names: तुमच्या घरी एखादा छोटा पाहुणा आला असेल तर तुम्हीही त्याची नावे शोधायला सुरुवात केली असेल तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलासाठी एक नाव शोधायचे आहे जे त्यांना ओळख देऊ शकेल.
सकाळी उठल्याबरोबर ही 5 लक्षणे चुकूनही दुर्लक्ष करू नका, किडनी खराब होण्याचे संकेत असू शकतात
किडनीशी संबंधित समस्या असल्यास, स्नायू क्रॅम्प आणि वेदना यासारख्या समस्या उद्भवू लागतात. विशेषत: जर तुम्हाला सकाळी स्नायू क्रॅम्पची समस्या जास्त असेल तर ते किडनी खराब होण्याचे लक्षण असू शकते. मात्र यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. अशा परिस्थितीत आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि नेमके कारण शोधण्यासाठी तपासले पाहिजे.
Wedding Anniversary Wishes In Marathi लग्नवाढदिवसाच्या खास शुभेच्छा
तुमची जोडी राहो आनंदी अशीच जीवनात असो भरपूर प्रेम कायम प्रत्येक दिवस असावा खास लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा