testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ऑफिसचा पहिला दिवस!

ऑफिस जॉइन करायचा पहिला दिवस असेल तर उत्सुकता आणि भीतीसुद्धा मनात असते. सहकार्‍यांशी आपले संबंध कसे राहतील? ऑफिसातील लोक आपले मित्र बनतील की नाही? ते आपल्याशी कसे वागतील? आपल्याबद्दल काय बोलतील? अशा अनेक शंका-कुशंका मनात येत असतात. म्हणूनच ऑफिसमध्ये आपला प्रभाव चांगला पडावा यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे...

ऑफिसमधील ड्रेसअप :

ऑफिसमध्ये पहिलाच दिवस असेल तर तुम्ही प्रोफेशनल ड्रेस घालणे योग्य.
तुमच्या पदावर तुमचा ड्रेस अवलंबून आहे. तुम्ही व्यवस्थापक पदावर असाल तर पँट- कोटाला प्राधान्य दिले पाहिजे.
पुरुष डार्क रंगाच्या ट्राउजरसोबत हलक्या रंगांचे शर्ट घालू शकतात. चेक्सचे शर्टसुद्धा चालतील पण चेक्स जास्त मोठे नसावेत.
मुली फॉर्मल ड्रेस घालू शकतात. साडी किंवा सलवार कमीज घालताना हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की त्यांचे रंग जास्त डार्क नको.
ओव्हर मेकअप करणे टाळावे.
मुलांनी पहिल्या दिवशी बूट घालून जायला पाहिजे. बूट काळ्या रंगाचे असल्यास जास्त चांगले.
ऑफिसमध्ये कुठलाही ड्रेस कोड नसला तरी पहिल्या दिवशी जीन्स घालून जाणे टाळावे.
ऑफिसात पहिल्या दिवशी जास्त बोलू नये. कुठल्याही चर्चेवर लगेच आपली प्रतिक्रिया देणे टाळावे. आपले विचार त्यांच्यावर मांडू नये.
आपल्या सहकार्‍यांबरोबर औपचारिकपणे आपला परिचय द्यावा. पहिल्याच दिवशी एकदम फ्रेंडली होऊ नये. आपल्या सहकार्यांना समजून
घेण्याचा प्रयत्न करावा.
जे लोकं तुमची मदत करत असतील त्यांना धन्यवाद देण्यास विसरू नये. कारण भवितव्यात कधीही गरज पडल्यास ते तुमची मदत नक्कीच करतील.
ऑफिसमध्ये पहिल्या दिवशी उशीरा जाऊ नका. ऑफिसमधून निघतानासुद्धा वेळेचे लक्ष ठेवा.
तुमचे विचार नेहमी सकारात्मक असावे. काम करताना आत्मविश्वास दिसून यायला पाहिजे. पहिल्या दिवशी जर ऑफिसमध्ये कुठल्याही समस्येला तोंड द्यावे लागले तर लगेच त्याची तक्रार करू नका. यामुले तुमची सहनशक्ती दिसून येते.
पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये काम कमी देण्यात येते. तुम्ही तुमचे काम लवकर पूर्ण झाले तर लगेच दुसरं काम मागायला संकोच करू नका.


यावर अधिक वाचा :

शरद पवार यांना ही प्रश्न की राज ठाकरे करणार काय ?

शरद पवार यांना ही प्रश्न की राज ठाकरे करणार काय ?
देशातील देशातील जेषत जेष्ठ नेते नेते आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ...

रशियात होणार अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य संमेलन

रशियात होणार अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य संमेलन
मुंबई युनिव्हर्सिटी, मास्कोतील पुश्किन युनिव्हर्सिटी व एम जी डी ग्रुप ऑफ इंडिया यांच्या ...

सत्यजित देशमुख भाजपाच्या वाटेवर ?

सत्यजित देशमुख भाजपाच्या वाटेवर ?
सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे प्रस्थ आणि प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपात प्रवेश ...

जाहिरातीबघून सरकार निवडायचे नसते: डॉ. अमोल कोल्हे

जाहिरातीबघून सरकार निवडायचे नसते: डॉ. अमोल कोल्हे
येथिल मेळाव्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी युती सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, ...

लग्न पत्रिकेवर लिहिले- आपली खुर्ची- जेवण सोबत आणावे..

लग्न पत्रिकेवर लिहिले- आपली खुर्ची- जेवण सोबत आणावे..
सोशल मीडियावर एक विवाह निमंत्रण पत्रिका व्हायरल होत आहे ज्यात कपलने लिहिले आहे की ...

पीरियड्समध्ये वर्कआउट? शंका असल्यास नक्की वाचा

पीरियड्समध्ये वर्कआउट? शंका असल्यास नक्की वाचा
पीरियड्स दरम्यान महिलांच्या शरीरात अनेक प्रकाराचे हॉर्मोनल चेंजेस होत असतात. काही ...

टिप्स / या मोसमात निळ्या रंगाने वाढवा आपला स्टायल ...

टिप्स / या मोसमात निळ्या रंगाने वाढवा आपला स्टायल स्टेटमेंट,  मुलं आणि मुली दोघांना देईल स्टायलिश लुक
फॅशन ट्रेड नेहमी बदलत राहते पण मान्सूनमध्ये वादळांशी तत्सम रंग ब्ल्यूची डिमांड प्रत्येक ...

१७ बँकामध्ये १२ हजार पेक्षा अधिक जागा, फी, फॉर्म आणि शेवटची ...

१७ बँकामध्ये १२ हजार पेक्षा अधिक जागा, फी, फॉर्म आणि शेवटची तारीख सर्व माहिती
इन्स्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) तर्फे बँकेतील क्लर्क पदासाठी भरती निघाली ...

या सहा सवयींमुळे आपण दिसताय वयस्कर

या सहा सवयींमुळे आपण दिसताय वयस्कर
वाढत असलेल्या प्रदूषणाचा प्रभाव आमच्या त्वचेवर पडत आहे जे अत्यंत धोकादायक आहे. बदलत ...

आरोग्य: फक्त चिप्स, फ्रेंच फ्राईज खाणाऱ्या मुलाची दृष्टीच ...

आरोग्य: फक्त चिप्स, फ्रेंच फ्राईज खाणाऱ्या मुलाची दृष्टीच गेली
सातत्यानं जंक फूड खाणाऱ्या 17 वर्षीय मुलाची दृष्टी गेल्याची घटना इंग्लंडमधील ...