गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

Salt : मिठाचे काही चमत्कारिक प्रयोग, नक्की करून पहा!

घाण झालेल्या रुमालाला काही वेळेसाठी मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा आणि त्यानंतर त्याला धुऊन टाका. 
 
मुंग्यांपासून सुटकारा हवा असेल तर आपल्या आलमारीवर मीठ शिंपडा. 
 
आपल्या नवीन टूथब्रशला पहिल्यांदा प्रयोग करण्याअगोदर त्याला मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा. त्याने तो बर्‍याच काळापर्यंत चालेल. 
 
रोपांवर मिठाचे पाणी शिंपडल्याने त्यांचे वय वाढतात. 
 
मिठाला आपल्या ओल्या त्वचेवर स्क्रबच्या रूपात वापरल्याने त्वचांतील ब्लॅकहेड दूर होतात. 
 
कपातील चहाचे डाग दूर करण्यासाठी मिठाचा वापर करावा.