संबंधित माहिती
- मकर संक्रांती साठी खास बनवा चविष्ट भोगीची भाजी
- Makar Sankranti 2023 : लहान मुलांचे बोरन्हाण का केले जाते? पद्धत आणि महत्व जाणून घ्या
- 13 जानेवारीला वृषभ राशीत मंगळाचे गोचर, 12 राशींचे भविष्य जाणून घ्या
- Kite flying on Makar Sankranti संक्रांतीला पतंग उडवण्याचे महत्त्व
- Makar Sankranti कोणत्या वाहनावर स्वार होऊन येत आहे संक्रांत, जाणून घ्या
Makar Sankranti 2023 Special Recipe: तिळगुळ लाडू, रेसिपी
साहित्य:
1 कप तीळ.तीळ व गूळ सम प्रमाणात, एक पाव शेंगदाणेकूट,अर्धा वाटी खोबर्याचा कीस, वेलची पूड.
1 कप तीळ.तीळ व गूळ सम प्रमाणात, एक पाव शेंगदाणेकूट,अर्धा वाटी खोबर्याचा कीस, वेलची पूड.
कृती: तीळ खरपूस भाजून घ्या. सर्वप्रथम कढई गरम करून त्यात तीळ टाका मध्यम आचेवर भाजून घ्या.
भाजून झाल्यावर, गूळाला शिजवून घ्या.
गुळाला शिजवण्यासाठी दुसऱ्या कढईत तूप टाकून गरम करावे.
तूप गरम झाल्यावर गुळ टाका व त्याला आणि मध्यम आचेवर शिजवून घ्या.
गुळ शिजला की गॅस बंद करून त्यात भाजलेली तीळ टाका मग शेंगदाणे कूट , खोबर्याचा कीस घालून चांगले ढवळा. त्यानंतर लगेचच लाडू वळायला घ्या. लाडू वळताना हाताला तूप लावल्यास लाडू सहज वळले जातील व हाताला चिकटणार देखील नाहीत.
Edited By - Priya Dixit
