रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

वसंत पंचमीला तयार करा खास वासंती बासुंदी

सामुग्री: 1 लीटर दूध, 2 मोठे चमचे साखर, 1 लहान चमचा जायफळ (घोटून घेतलेलं), 1 वाटी ड्राय फ्रूट्स, अर्धा चमचा वेळची पूड, सजवण्यासाठी केशर.
 
कृती : सर्वात आधी दूध कमी आचेवर उकळून घ्यावं. आता यात साखर व ड्रायफ्रूट्‍स घालून घट्ट होईपर्यंत उकळावे. नंतर जायफळ व वेळची पूड मिसळावी. 1-2 मिनिट उकळवून नंतर केशर दुधात घोळून टाकावे. वासंती खीर चा आनंद घ्यावा.