बुधवार, 28 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

दूध-बुंदी

दूध-बुंदी
ND
साहित्य : दीन वाट्या बुंदीच्या कळ्या, एक वाटी साखर, दोन वाट्या दूध, वेलदोडे, बदाम.

कृती : बुंदीच्या लावडाकरिता कळ्या तयार करतात. त्या कळ्या घ्याव्यात. दूध गरम करत ठेवावे. त्याला उकळी आल्यावर त्यात साखर घालावी. साखर विरघळाल्यावर त्यात बुंदीच्या कळ्या घालून दोन वाफा आणाव्यात. नंतर वेलदोड्यांची पूड व बदामाचे काप किंवा काजूचे तुकडे घालावेत.

दूध-बुंदीच्या बरोबर पुर्‍या वाढाव्यात किंवा नुसती दूध-बुंदी द्यावी.