शुक्रवार, 30 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

नारळ-टोमॅटो वडी

नारळाचा कीस
ND
साहित्य : 1 नारळाचा कीस, पाव किलो टोमॅटो, तीन वाट्या साखर.

कृती : सर्वप्रथम टोमॅटोची प्युरी करून घ्यावी. नारळाचा कीस, टोमॅटो प्युरी व साखर एकत्र मिसळून शिजत ठेवावे. मिश्रण घट्ट होत आल्यावर पिठीसाखर घालून खूप घोटावे व तूप लावलेल्या पाटावर मिश्रण थापून वड्या पाडाव्यात.