कृती : सर्व फळे बारीक चिरून, त्याला लिंबाचा रस (5-6 थेंब) लावून ठेवावा. एक कप दुधात कस्टर्ड तयार करावे. एका डिशमध्ये पावाचय्ा 4 स्लाइस ठेवाव्यात. त्यातवर 8-10 बिस्किटे मोडून घालावीत. त्यावर कस्टर्ड घालावे. मग त्यावर फळांचे तुकडे घालावेत. नंतर राहिलेल्या पावाच्या 4 स्लाइड घालाव्यात व त्यावर राहिलेल्या बिस्किटांचे तुकडे घालावेत. नंतर त्यावर क्रीम ओतावे व चेरीचे डेकोरेशन करून ही डिश फ्रिजमद्ये किमान 8 तास ठेवून द्यावी.