1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

शाही धिरडे

ND
साहित्य : तांदुळाची पिठी 1 वाटी, मैदा- 1 मोठा चमचा, पीठी साखर- 2 चमचे, पिस्ता, काजू, मनुका, खोबर्‍याचा कीस, साजुक तूप.

कृती : तांदुळाच्या पिठीत मैदा, पीठी साखर एकत्र करून गरम पाण्यात त्याचा घोळ करावा. मनुका टाकून तव्यावर मध्यम आचेवर धिरडे तळावे. मग त्यावर काजू, बदाम, पिस्ता व खोबर्‍याचा कीस टाकावा, रोल करून गरमा गरम सर्व्ह करावे.