मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

संत्र्याची खीर

संत्र्याची खीर पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
WD
साहित्य : 5 संत्री, 5 कप दूध, 1/2 स्वीटनर पावडर, 1/2 चमचा वेलची पूड.

कृती : सर्वप्रथम दूध घट्ट होईपर्यंत आटवून घ्यावे. नंतर त्यात वेलची पूड व स्वीटनर टाकून थंड होण्यासाठी ठेवावे. संत्री सोलून त्याच्या फोडी वेगळ्या कराव्यात. त्या फोडींचे तुकडे करून घ्यावे. काही तुकडे वेगळे ठेवून बाकीच्या फोडी दुधात घालून मिश्रणाला एका बाऊलमध्ये टाकून फ्रीजमध्ये ठेवावे. सर्व्ह करताना बाकीच्या फोडी वरून सजवून सर्व्ह करावे.