शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated: सोमवार, 31 ऑक्टोबर 2022 (08:28 IST)

केळीचे झाड रंकालाही राजा बनवतं

घराच्या अंगणात किंवा घराजवळ केळीचे झाड किंवा रोप लावल्याने काय फायदे होतात-
 
1. जिथे केळीचे झाड असेल तिथे विष्णू आणि लक्ष्मीचा वास असेल असे समजावे.
 
2. घरात केळीची लागवण केल्याने गुरु ग्रहाचे शुभ फल प्राप्त होते.
 
3. जिथे जिथे हे झाड असतं तिथे कधीही सुख-समृद्धीची कमतरता येत नाही.
 
4. याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. अविवाहित मुलींचे लग्न लवकर होतं.
 
5. घरातील मुले नेहमी आनंदी आणि संकटांपासून दूर राहतात.
 
6. उच्च शिक्षण-ज्ञान मिळविण्यासाठी उपयुक्त कारण शांततापूर्ण सकारात्मक ऊर्जा त्यातून बाहेर पडत राहते.
 
7. केळीच्या झाडाला जल अर्पण करून त्याची पूजा करणे समृद्धीसाठी शुभ मानले जाते.