रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

गुडलक टिप्स

ईशान्य कोपर्‍यात तांब्याच्या भांड्यात पाणी भरून चांदीच्या प्लेटने झाकून द्या, त्याच्यावर क्रिस्टल ठेवून द्या आणि तांब्याच्या भांड्यावर 'ॐ नम: शिवाय' लिहून द्या, असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते. 
 
सकाळी उठून सर्वात अगोदर दाराबाहेरची स्वच्छता करून एक ग्लास पाणी छिंपडावे. असे केल्याने घर आणि व्यापारात संपन्नता येते. 
 
जर पाण्यात मीठ घालून 15 दिवस लागोपाठ पोचा लावला आणि मीठ मिसळलेल्या पाण्याला खोलीच्या एका कोपर्‍यात न झाकता ठेवले तर नकारात्मक ऊर्जेचा दुष्प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक एनर्जीचा संचार होतो. 
 
डोळे बंद करून शांत मनाने सकाळ संध्याकाळ 'ॐ'च्या ध्वनीचे उच्चारण करायला पाहिजे. 
 
प्रवेश दाराच्या चोखतीवर लाल रिबिन लावल्याने वास्तुदोष दूर होतो.