गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 29 जुलै 2021 (20:31 IST)

स्वयंपाकघरासाठी वास्तू टिप्स

स्वयंपाकघर : स्वयंपाकघराच्या खिडक्या पूर्व-पश्चिम दिशेकडे असाव्या, ज्यायोगे वातावरणाचे विधायक धागे आकर्षित होऊ शकतील. ओट्यावर कोणते ही कपाट किंवा आलमारी ठेऊ नका, कारण त्यामुळे अकल्पित परिस्थिती उत्पन्न होण्याची भिती निर्माण होऊ शकेल.
स्वयंपाकघर : भोजन गृह आणि स्वयंपाकघर एकाच माळ्यावर असणे बरे असते. भोजन गृहात भिंतीवर हिरवा आणि पिवळा रंग असणे बरे. डायनिंग टेबल भोजनगृहाच्या पश्चिमेकडे ठेवावे.
डायनिंग टेबल : डायनिंग टेबल चौरस किंवा चतुष्कोणिय असावे, अंड्याच्या किंवा इतर कोणत्याही आकाराचे टेबल चांगले नसते. डायनिंग टेबल भोजनगृहाच्या मधोमध ठेवण्यात यावे.