1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

मोरपीस घरात ठेवल्याने येते भरभराटी, फक्त 3 मोरपीस आणि आपल्याला फरक जाणवेल

Peacock feather
आकर्षक मोरपीस घरात ठेवल्याने शोभा तर निश्चितच वाढते परंतू काय आपल्या हे माहित आहे का मोरपीस घरात ठेवल्याने घरात धनात वृद्धी होते. फक्त गरज आहे योग्य ठिकाणी मोरपीस ठेवण्याची. तर जाणून घ्या घरातील 3 अशा जाग्या जिथे मोरपीस ठेवल्याने घरात भराभराटी येईल.



या सोप्या उपायने घरात पैसा वाढेल...