स्त्रियांना तव्याशी निगडित या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे

Tawa kadhai
Last Modified गुरूवार, 12 डिसेंबर 2019 (13:42 IST)
घरातील स्वयंपाकघराचा कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात खूप महत्त्व असतो. असे नाही की स्वयंपाकघर फक्त आपले पोट भरण्यासाठी आवश्यक आहे, परंतु त्यात घराच्या वास्तूचा देखील समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला तव्याशी संबंधित काही नियम सांगणार आहोत, ज्यांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण तवा वास्तूचे निराकरण देखील करतो आणि वास्तुदोषही निर्माण करतो. तर जाणून घेऊ तव्याशी निगडित काही नियम जे प्रत्येक स्त्रीला माहीत असणे गरजेचे आहे.

-
बाहेरून येणार्‍या लोकांची तव्यावर नजर पडणे देखील अशुभ मानले जाते. अशा परिस्थितीत तवा अशा जागेवर ठेवा जेथून बाहेरच्या लोकांची नजर त्यावर पडू नये.


-
किचनमध्ये तवा किंवा कढई उलटे करून ठेवू नये. वास्तूच्या म्हणण्यानुसार असे केल्याने घरात अचानक वाईट घटनेची शक्यता वाढते.

- तव्यावर कधीही पाणी टाकू नये. शास्त्रानुसार असे केल्याने छन्न करून होणार्‍या आवाजामुळे तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण होऊ लागतात.

- बरेचदा लोक रात्रीचे जेवण शिजवल्यानंतर तवा धुअत नाही. परंतु असे करणे अन्नाचा अपमान मानला जातो. दररोज रात्री स्वयंपाक केल्यावर, तवा

व्यवस्थित स्वच्छ करा आणि बाजूला ठेवा.

- प्रथम तव्यावर पोळी शेकण्याअगोदर त्यावर मीठ शिंपडा. असे केल्याने घरात कधीही अन्न आणि पैशांची कमतरता भासत नाही. तसेच, कोणत्याही पशू किंवा पक्ष्यांसाठी पहिली पोळी बनवा जेणेकरून घरात नेहमीच धान्य राहील.

- जेव्हा तवा थंड होईल तेव्हा त्यावर लिंबू आणि मीठ चोळा, शास्त्रानुसार, स्वच्छ आणि चमकदार तवा आपले नशीबही उजळवते.

- तवा किंवा कढईला कधीही स्क्रॅच करू नका. कोमट पाण्याने चिकट वस्तू स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. कढईत आणि तव्यात कधीही जेवण करू नका, असे केल्यानेही घराचे वास्तुदोष बिघडतात.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

चैत्र पौर्णिमा 2020 : या पौर्णिमेला हे 5 कार्य करा, पुण्य ...

चैत्र पौर्णिमा 2020 : या पौर्णिमेला हे 5 कार्य करा, पुण्य लाभेल
चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला आहे. त्यामुळे ही पौर्णिमा खासच आहे. चैत्र पौर्णिमेला ...

भगवान महावीर यांचा जीवन परिचय

भगवान महावीर यांचा जीवन परिचय
जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक होते. वैशाली ...

हनुमान जयंती विशेष : मारुतीच्या जन्माच्या वेळेची 6 रहस्ये ...

हनुमान जयंती विशेष : मारुतीच्या जन्माच्या वेळेची 6 रहस्ये जाणून घ्या
रामभक्त हनुमान हे सर्व शक्तिमान आणि सर्व ज्ञानी आहे. संशोधनाच्यानुसार प्रभू श्रीराम यांचा ...

देवी दुर्गे.... भवानी

देवी दुर्गे.... भवानी
गिरीजाबाई खूप आशेनी येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांकडे बघत होती. गेल्या चार दिवसांपासून तिच्या ...

रामाला गंगा पार करवणारा केवट पूर्वीच्या जन्मी होता कासव, ...

रामाला गंगा पार करवणारा केवट पूर्वीच्या जन्मी होता कासव, जाणून घ्या रोचक कथा
केवट यांनी आपल्या नावेत प्रभू श्रीरामाला गंगेच्या पलीकडे सोडले होते. केवट यांनी प्रथम ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...