गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

घरात वास्तुदोष आहे हे कसे जाणून घ्याल ?

vastu shastra
घरात राहणार्‍या लोकांचे सारखे आजारी पडणे. 
घरात सारखे भांडण होत असले तर.  
फायदेपेक्षा खर्च जास्त होणे.  
जास्तकरून लोकांची मानसिक स्थिती सारखे खराब होणे.  
घरात घुबडाचे दिसणे.  
घरात राहत असताना भिती वाटत असेल तर.  
रात्री घरात वेग वेगळ्या प्रकाराचे आवाज येणे.   
सुरू असलेल्या कामांचे एकदम थांबणे.  
घरात आत्म्याचे दिसणे.  
गृह क्लेश राहणे  
वाईट स्वप्न दिसणे  
लग्न किंवा संतानपक्षाकडून अवरोध  
जर वर दिलेले हे लक्षण दिसत आसतील तर समजून घ्या की तुमच्या घरात नक्की वास्तुदोष आहे.