बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: रविवार, 28 एप्रिल 2019 (00:54 IST)

नोकरीसाठी खास 3 वास्तू टिप्स

शुक्लपक्षाच्या सोमवारी असणार्‍या सिद्ध योग मध्ये चांदीच्या तारात बांधून 3 गोमती चक्र सतत स्वत:जवळ ठेवा. नोकरीत किंवा व्यवसायात फायदा होईल.
 
हनुमानाचा उड्डाण करत असलेला फोटो घरात ठेवावा. याची पूजा केल्याने फायदा होतो.
 
7 प्रकारचे धान्य मिसळून रोज सकाळी पक्ष्यांना खायला घालावे.