Dharma Sangrah

सूर्यानुसार काही वास्तू टिप्स

Updated: सोमवार, 31 डिसेंबर 2018 (17:34 IST)
 
1. वास्तू शास्त्रानुसार मध्य रात्री ते अहोरात्री 3 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या उत्तरी भागात असतो. ही वेळ अत्यंत गोपनीय असते. या वेळेस  किंमती वस्तू किंवा दागिन्यांना सांभाळून ठेवून गुप्त जागेवर ठेवायची वेळ असते.  
 
2. सूर्योदयाअगोदर रात्री 3 ते पहाटे 6 वाजेपर्यंत ब्रह्म मुहूर्त असतो. या वेळेस सूर्य पृथ्वीच्या उत्तर-पूर्वी भागात असतो. ही वेळ पूजा व अभ्यासासाठी योग्य असते.  
 
3. सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या पूर्वी भागात असतो. म्हणून घर असे बनले पाहिजे की या वेळेस सूर्याचा पर्याप्त प्रकाश घरात येऊ शकेल.  
 
4. सकाळी 9 ते दुपार 12 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या दक्षिण-पूर्वेत असतो. ही वेळ स्वयंपाक करण्यासाठी उत्तम असते. स्वयंपाकघर व  स्नानघर (बाथरूम) ओले असतात. हे अशा जागेवर असायला पाहिजे, जेथे सूर्याचा पर्याप्त प्रकाश येऊ शकेल, तेव्हा ही जागा वाळलेली आणि आरोग्यकारक असू शकते.  
 
5. दुपार 12 ते 3 वाजेपर्यंत विश्रांती काळ (आरामाचा वेळ) असतो.  सूर्य आता दक्षिणांत असतो, म्हणून आराम कक्ष या दिशेत बनायला पाहिजे.  
 
6. दुपार 3 ते संध्याकाळ 6 वाजेपर्यंत अध्ययन आणि कामाचा वेळ असतो आणि सूर्य दक्षिण-पश्चिम भागात असतो. म्हणून ही दिशा अध्ययन कक्ष (स्टडी रूम) किंवा पुस्तकालय (लाइब्रेरी)साठी उत्तम असतो.  
 
7. संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंतचा वेळे भोजन, एकत्र बसणे आणि अभ्यासासाठी असतो. म्हणून घरातील पश्चिमी कोपरा भोजन किंवा बैठक कक्षेसाठी उत्तम असतो.  
 
8. संध्याकाळी 9 ते मध्य रात्रीच्या वेळेस सूर्य घराच्या उत्तर-पश्चिमांत असतो. हा स्थान शयन कक्ष (बेडरूम)साठी देखील उपयोगी आहे.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments