शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

योग्य वरसाठी पिओनी फूलाला प्रेम करा

पिओनीला फूलांची राणी समजले जाते. पिओनीचे फूलं सौंदर्य, प्रेम आणि रोमान्सचे प्रतीक मानले गेले आहेत.
हे फूल सामान्यत: स्त्रियांशी संबंधित मानले आहेत. कुटुंबात विवाहयोग्य मुली असल्या त्यांनी ड्राइंग रूममध्ये पिओनीच्या फूलांची पेटिंग लावायला हवी. याने घरतील सौभाग्य वाढतं आणि मुलींना योग्य वर प्राप्ती होते. हे फूल किंवा फूलांची पेटिंग बैठकीत दक्षिण- पश्चिम दिशेच्या कोपर्‍यात ठेवायला हवी. अशाने फूलांप्रमाणेच घरात आनंदी वातावरण निर्मित होतं.
 
शुभ परिणाम प्राप्तीनंतर ही पेंटिग हटवून द्यायला पाहिजे. उपहार म्हणून ही पेटिंग देणे शुभ आहे.