रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

अशा घरात राहते पैशांची चणचण आणि आजारपण

वास्तुदोष फक्त घरातच नव्हे तर घराच्या चारीकडे असलेल्या वस्तूंवर आपला प्रभाव दाखवते. फक्त घराला वास्तूनुसार सजवण्याने फायदे   होत नाही बलकी घराबाहेर, मेनं गेटच्या समोर आणि त्याच्या आजू बाजूच्या वस्तूंचे लक्ष्य ठेवणे देखील गरजेचे आहे. जर घराबारहेर निगेटिव्ह एनर्जी वाढवणार्‍या वस्तू असतील तर कौटुंबिक सदस्यांना आजारपण आणि पैशाची चणचण जाणवते.  
1. घरासमोर झाड किंवा खांब असल्याने मुलं नेहमी दुखी राहतात. ते शांतीने आपले जीवन घालवू शकत नाही.  
 
2. मेनं गेटसमोर गड्डा किंवा वीर असेल तर पारिवारिक सदस्यांना मानसिक रोग आणि तणाव राहतो.  
 
3. मेनं गेटसमोर चिखल किंवा घाण असल्यास कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कुठल्याही कारणांमुळे नैराश्य येत.   
 
4. मेनं गेटसमोर घाण पाणी साचले असेल तर घरातील लोकांना धन संबंधित अडचणींना तोंड द्यावे लागते.  
5. मेनं गेटसमोर घरातील मंदिर किंवा पूजा स्थळ नको. असे असल्यास घरात देवी-देवतांचे वास राहत नाही आणि घरातील वातावरण   नेहमी उदास असते.  
 
6. घरातील मेनं गेटचे दारं आतल्या बाजूला उघडले तर ते शुभ मानले जाते.  
 
7. घरा बाहेरून येणारी निगेटिव्ह एनर्जीला घरात येण्यापासून रोखण्यासाठी मेनं गेटवर रोज स्वस्तिक, ओम सारखे शुभ चिह्न काढायला पाहिजे.  
 
8. वाळलेले किंवा काटेरी झाडांना घराच्या अंगणात ठेवणे वर्जित आहे. असे झाडं घरात निगेटिव्ह एनर्जी वाढवतात.  
 
9. मेनं गेटजवळ किंवा समोर डस्टबीन नाही ठेवायला पाहिजे, असे केल्याने परिवारातील लोकांमध्ये भांडणं होण्याची शक्यता असते.