वास्तू शास्त्रानुसार, प्रत्येक गोष्ट, मग एखादे शो-पीस असो वा सजावटीची वनस्पती, घराच्या सदस्यांना प्रभावित करते. काही वस्तू घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि काही नकारात्मक. घरामध्ये सजावटीसाठी देखील झाडं ठेवले जातात. हे ठेवतानासुद्धा काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, कारण ते देखील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करतात. घरामध्ये कोणत्या झाडे ठेवली...