शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (16:44 IST)

या कारणांमुळे आपण कोट्याधिश होऊ शकला नाही

प्रत्येकाला आपल्या आयुष्यात अपार धन मिळवायचे आहे, पण खूप प्रयत्न करून देखील त्याला काही यश मिळत नाही तर त्या मागील अपयशाचे कारण जाणून घेणं गरजेचं असतं. 
अपयशी होण्याचे 2 कारणे असतात. पहिले आपले अपूर्ण कर्म आणि दुसरे नशिबाची साथ नसणे. पण वास्तू आणि ज्योतिषानुसार काही दुसरेही कारणं असू शकतात चला मग जाणून घेउया की ते कोणते कारणं आहे. 
 
1 घरातील भंगलेल्या जुनाट वस्तू असणे. 
 
2 घरात कोळीचे जाळं लागणं.
 
3 घरात कबुतरांची घरटं असणं.
 
4 विजेचे सैल किंवा पसरलेले तार असणं.
 
5 कापडी वाळत घालण्यासाठीच तार तुटलेले असणं.
 
6 विजेचे यंत्र खराब किंवा बंद असणं.
 
7 घरात नकारात्मक चित्र असणे जसे की ताजमहाल, बुडणारी होडी इत्यादी.
 
8 घरात फाटक्या जुनाट कपड्यांची गाठोडं, भंगार सामान असणे.
 
9 काटेरी झाडं, किंवा नकारात्मक देखावाची झाडं असणं.
 
10 तंबाखू खाणे, मद्यपान करणे किंवा सिगारेट ओढणे.
 
11 शरीरातील छिद्रांना घाण ठेवणे.
 
12 संध्याकाळी नकारात्मक विचार करणं.
 
13 दररोज रागावणे.
 
14 देवी देवतांचा अपमान करणे.
 
15 खोटं बोलणे आणि फसवणूक करणे.
 
16 बाई मनुष्य, आबाळ वृद्ध, प्राणी आणि पक्ष्यांचा छळ करणे.
 
17 स्वयंपाक घराजवळ लघवी करणे.
 
18 डाव्या पायाने पॅन्ट घालणे.
 
19 पाहुणे आल्यावर राग करणे.
 
20 चाळीस दिवसापेक्षा जास्त दिवस केस ठेवणे.
 
21 दाताने नख चावणे.
 
22 बायकांनी उभारून केस विंचरणे.
 
23 फाटके कापडे घालणे.
 
24 झाडा खाली किंवा उभारून लघवी करणे.
 
25 देऊळात संभाषण करणे.
 
26 स्मशानात हसणं.
 
27 एखाद्याचे दारिद्र आणि असहाय असण्याची चेष्ठा करणे. 
 
28 पावित्र्याशिवाय पोथी वाचणे.
 
29 दारावर बसणे किंवा उंबऱ्यावर उभारणे.
 
30 शौच करतांना संभाषण करणे.
 
31 लसूण आणि कांद्याचे सालं जाळणे.
 
32 हात-पाय ना धुता जेवायला बसणे.
 
33 पादत्राणे उलटे असलेले बघून देखील ते सरळ न करणे.
 
34 माठाला तोंड लावून पाणी पिणे. 
 
35 नदी, तळाच्या काठी शौच किंवा लघवी करणे.
 
36 गाय आणि बैलाला लताडणे.
 
37 मध्यरात्री खाणे.
 
38 घाणेरड्या अंथरुणावर झोपणे.
 
39 धर्माविषयी थट्टा मांडणे किंवा अपमान करणे.
 
40 जेवण्याचा ताटातच हात धुणे.
 
41 रात्री उष्टे भांडी तसेच ठेवणे.
 
42 उपाशी माणसाला जेवायला न देणे.
 
43 जेवण्याचा पूर्वी देवांना स्मरण न करता अन्न ग्रहण करणे.
 
44 रात्री भात, दही आणि सातू खाणे.
 
45 उघड्यावर आणि दक्षिणे कडे तोंड करून जेवणे.
 
46 सकाळी तोंड न धुता पाणी किंवा चहापान करणे.
 
47 घरामध्ये नळातून पाणी गळणं.
 
48 वारंवार थुंकणे, शिंकणे, किंवा खोकलण्याची सवय असणं.
 
49 पाय घासून चालणे.