संबंधित माहिती
- वास्तू शास्त्रानुसार घरात या ठिकाणी पाणी ठेवू नये
- Vastu Tips for Kitchen: वास्तू शास्त्रानुसार स्वयंपाकघरात ह्या वस्तू ठेवल्यास माणूस लवकर गरीब होतो!
- Vastu tips मनाच्या शांती साठी वास्तू टिप्स
- शारदीय नवरात्री 2022: नवरात्रिसाठी या वास्तु टिप्स लक्षात ठेवा, घरात लक्ष्मी नांदेल
- Flying Hanuman हवेत उडणार्या हनुमानाचे चित्र लावण्याने काय होतं, जाणून घ्या
Vastu Tips for Vehicle वाहनांसाठी काही महत्वाच्या वास्तू टिप्स
* लाल ,काळा व मरून या रंगाची कार घेणे टाळावे.
* कारमधील इंटीरिअर आणि सीट कव्हर काळे, निळे, लाल, मरून अशा गडद रंगाचे नसावे.
* कारमधील इंटीरिअर आणि सीट कव्हर पांढरे, क्रीम किंवा हलक्या रंगाचे असावे.
* कारच्या नंबर प्लेटच्या अंकांमध्ये चार व आठ हे अंक नसावे.
* कारच्या नंबर प्लेटमधील अंकांची बेरीज 3, 6, 9 अशी असावी. अंकांची एकूण संख्या 4 व 8 नसावी.
* कापडी पिशवीत खडे मीठ भरून कारच्या डिक्की ठेवावे. सुरक्षेसाठी उपयोगी ठरेल.
* आपल्या गाडीने मोठ्या प्रवासावरून आल्यावर गाडीच्या चाकांवरती गोमूत्र शिंपडावे.
* महिन्यातून एकदा तरी खडे मिठाच्या पाण्याने गाडी धुवावी.
* कार किंवा स्कूटर पार्क करताना उत्तर आणि पूर्व दिशेला तोंड करून पार्क करावी.
* घराच्या पार्किंग दिशा कुठलीही असो परंतु पार्किंगमध्ये गाडी लावताना उत्तर किंवा पूर्वेला तोंड करून लावावी.
