संबंधित माहिती
- Weight Loss Mistakes या 5 चुका टाळल्या तर कधी नाही वाढणार वजन
- Vastu Tips : तुळशीच्या रोपात मंजरी निघाली तर लगेच करा हे काम, मिळेल यश
- Vastu Tips: घरात सुख-समृद्धी आणायची असेल तर या ठिकाणी माँ अन्नपूर्णेचे चित्र लावा
- Vastu Tips – ह्या तीन वस्तू दारासमोर ठेवू नये
- वास्तूप्रमाणे त्रिकोणी प्लॉट शुभ की अशुभ ?
Vastu Tips गृह प्रवेश: कधी करावे, कधी नाही
सूर्याच्या उत्तरायणमध्ये गृह प्रवेश करणे शुभ आहे. गृह प्रवेश करताना शुभ नक्षत्र आणि महिना कोणता असावा, जाणून घ्या:
महिना: गृह प्रवेश वैशाख, ज्येष्ठा, श्रावण, कार्तिक, मार्गशीर्ष, माघ, फाल्गुन
नक्षत्र: तिन्ही उत्तरा- उत्तराषाढ़ा, उत्तरा फाल्गुनी, उत्तरा भाद्रपद, रोहिणी, मृगशिरा, चित्रा, अनुराधा, रेवती शतभिषा, पुष्य, स्वाती आणि धनिष्ठा
कधी करू नये: चैत्र, आषाढ, भाद्रपद, अश्विनी, पौष
