शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

फार उपयोगी आहे पिवळा रंग

Vastu shastra
पिवळा रंग आणि तुम्ही : लक्ष्मीचा प्रिय असतो पिवळा रंग. असे मानले जाते की बुद्धीच्या विकासाचा प्रतीक पिवळा रंग अभ्यास, कॉन्सनट्रेशन आणि मानसिक स्थिरतेसाठी फारच उत्तम आहे. तर आता जाणून घेऊ घराच्या वास्तूत या रंगाचा प्रयोग तुम्हाला कसा फायदा करू शकतो ...


हड्रडी रोग दूर करतो पिवळा रंग : कमजोर हाड असणारे लोक किंवा फ्रक्चर झालेल्या व्यक्तींनी पिवळे वस्त्र धारण करायला पाहिजे. लवकरच फायदा मिळेल.  
व्यावहारिक दोष दूर करतो पिवळा रंग : व्यावहारिक दोषांपासून ग्रस्त लोकांना पिवळा रंगांचा वापर करायला पाहिजे.  
पर्समध्ये ठेवा यलो स्टोन : रंग समृद्धी आणतो. या रंगांचे किमती दगड तुमच्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवल्याने धनप्राप्तीत वाढ होते.

उत्तर खोलीची भिंत : घरातील उत्तरेत जी खोली असेल त्याच्या भिंतीचा रंग पिवळा असेल तर घरात सुख आणि समृद्धी येते.  
 
बरकत आणतो पिवळा रंग : उत्तरमुखी घरांना पिवळ्या रंग लावल्याने घरात भरभराट बरकत येते.