बाथरूममधील बाथटब पूर्व- पश्चिम किवा उत्तर-दक्षिण दिशेस ठेवावा. परंतु, पाय दक्षिणेकडे येणार नाहीत याची काळजी घ्यावी.