सोमवार, 26 जानेवारी 2026
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला
Written By वेबदुनिया|

घरात कुठे काय?

घरात कुठे काय
ND
1. कूलर किंवा एअर कंडिशनला मुख्य करून घराच्या पश्चिमी-पूर्वी तथा उत्तरी भागात खिडकीच्या बाहेर तीन किंवा चार फूट रुंद स्टँडवर ठेवायला पाहिजे.

2. डिश एंटीनाला घराच्या छतावर दक्षिण-पूर्व दिशेत म्हणजे आग्नेय कोपऱ्यात ठेवायला पाहिजे.

3. टीव्ही एंटीनालासुद्धा आग्नेय कोपऱ्यात ठेवायला पाहिजे व टेलिव्हिजनला खोलीतील आग्येन कोपऱ्यात ठेवायला पाहिजे.

4. भवनातील पुढचा भाग उंच व मागील भाग खोल असायला पाहिजे.