लहान मुलांची खोली सजविताना सर्व गोष्टी दृष्टीकोनातून विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे. लहानग्यांच्या खोलीतील फर्निचर निवडताना विशेष काळजी घ्यावी. त्यांच्या फर्निचरला टोकदार, अणकुचीदार भाग, कोपरे राहणार नाहीत, अशाप्रकारे डिझाइन करावेत....