1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

इडली दाबेली

इडली दाबेली idli dabeli recipe
साहित्य: इडली, बटाटा, शेंगदाणे, दाबेली मसाला, लसूण, आले, मीठ, साखर, तिखट, लाल मिरची, तेल, बटर, शेव.

कृती: बटाटा उकडून घ्यावा. शेंगदाणे तळून घ्यावे. आले, लसूण, लाल मिरची बारीक वाटून घ्यावी. तेल गरम करून आले, लसूण पेस्ट, दाबेली मसाला, कुस्करलेला बटाटा, साखर, तिखट, मीठ, शेंगदाणे, शेव घालून एकजीव करावे. हे मिश्रण दोन इडलीच्या मध्ये भरावे. बटरमध्ये भाजावे.