मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 17 डिसेंबर 2019 (15:59 IST)

कडबोळी भाजणी

साहित्य: 
1  किलो तांदूळ, 200-200 ग्राम हरभरे आणि सालासकट उडीद डाळ, 1 कप गहू, 50 ग्राम धणे, 2 चमचे जिरे
 
कृती:
सर्व साहित्य वेगवेगळे मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावे. काळपण होयपर्यंत भाजू नये नाहीतर कडवटपणा येऊ शकतो. भाजून गार झाल्यावर एकत्र करून सरसरीत दळून घ्यावे.