चार ते पाच शेवग्याच्या शेंगाची तुकडे करून मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेऊन चाळणीवर 10 ते 15 मिनिटे शेंगा वाफवून घ्या. त्यानंतर त्या थोडा वेळ थंड होऊ द्या. साम्रगी- अडीच वाटी दही, एक वाटी बेसन, आले-लसनाची पेस्ट एक चमचा, लाल मिरचीचे चार ते पाच तुकडे, फोडणीसाठी गोडेतेल, जिरं , मोहरी,...