शुक्रवार, 24 मार्च 2023
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified शनिवार, 18 डिसेंबर 2021 (09:22 IST)

Datta Jayanti: सुंठवड्याचा प्रसाद, आरोग्यसाठी देखील फायदेशीर

साहित्य
200 ग्रॅम खोबरा बुरा
100 ग्रॅम खारीक
25-25 ग्रॅम काजू, बदाम, पिस्ता, मनुका
एक चमचा सुंठ पावडर किंवा तुकडा
एक चमचा बडीशेप
एक चमचा ओवा
दोन चमचे धणे
एक चमचा तीळ
पाच मिरी
100 ग्रॅम साखर
 
कृती
सर्व साहित्य वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.