1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (16:48 IST)

रोगप्रतिकात्मक शक्तीला वाढवेल हे सूप, जाणून घ्या रेसिपी

Which Soup to Boost Immunity
थंडीच्या दिवसांत गळ्यामध्ये खवखव आणि थकवा येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवेल. हे सूप सर्व भाज्या तुम्हाला तुमच्या स्वयपाकघरात मिळून जातील चला रेसिपी लिहून घ्या 

साहित्य 
बीट- ३ ते ४ 
गाजर- २ ते ३ 
लेमन जेस्ट- २ चमचे 
आले- ४ छोटे तुकडे 
तूप- १ चमचा 
पाणी-  ५०० एमएल 
हळद- १ चमचा 
मीरे पूड- १ चमचा 
बडिशोप- २ चमचे 
मिठ-  चवीनुसार 
 
कृती  
छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये बीट आणि गाजर कापून घेणे आणि मिक्सर मध्ये बारीक करणे. एका कढईत तूप गरम करून त्यात आले आणि इतर मसाले टाकणे यानंतर याला २ मिनिट पर्यंत शिजवणे या मसाल्यांमध्ये बारीक केलेले बीट आणि गाजर पाण्यासोबत मिक्स करून टाकणे या सारण मध्ये मीठ टाकून याला १५ मिनिट शिजवणे यानंतर १ ते २ उकळी आल्यानंतर याला गाळून घेणे. मग सूपला परत कढाईमध्ये टाकून शिजवा. यानंतर याला लेमन जेस्ट आणि कोथिंबीर टाकून गरम गरम सर्व्ह करा.