रविवार, 26 एप्रिल 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By एएनआय|

ट्राय कलर पुलाव

ट्राय कलर पुलाव पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
WDWD
लागणारजिन्नस:
दीवाटतांदूळ, 50 ग्रॅमटार, 50 ग्रॅबटाटे, 50 ग्रॅफूलकोबी, 50 ग्रॅम सिमला मिरची, 50 ग्रॅगाजर, 50 ग्रॅपनीर, तीकांदे, कोथिंबीर, टोमॅटोचे स्लाइस, तेल, मीठ.
वाटलेलमसाले:
लसूण, 4-5 लामिरची, आल्याचतुकडा, चमचधने, अर्धचमचजिरएकत्करूवाटूघ्या.
करावयाचकृती:
पनीर, बटाटे, कांदे, शिमलमिरची, फूलगोभकापूफ्राकरूघ्या. गाजर, मटाउकळवूघ्या. तांदूधुऊमीटाकूशिजवूघ्या. शिजल्यानंतत्याचतीभाकरा.
एकभागाखाण्याचहिरवरंग, एकापिवळरंआणि भापांढराराहद्या. हिरव्यभाताहिरवमटार, शिमलमिरची, पिवळ्यभागागाजर, बटाटटाका.
पांढर्‍यभागापनीर, फूलगोबआणि कांदटाका. कढईतेगरकरूवाटलेलमसालपामिनिटभाजूघ्या. आणि तीनहप्रकारचभाटाका. तयाकेलेलट्राकलपुलाबाऊलमध्यओता. गरमा-गरपुलाकोथिंबीपेरूसर्व्करा.